അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या दोन पटीने झालेली वाढ.
ഉദാഹരണം :
वाहनांमुळे झालेले अपघात तिपटीने वाढले आहेत.
അർത്ഥം : तीन पट.
ഉദാഹരണം :
गेल्या काही वर्षात महागाई तिप्पट वाढली आहे.
പര്യായപദങ്ങൾ : तीन पट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : मुळच्या प्रमाणात दोन पटीने आजून वाढलेला.
ഉദാഹരണം :
ह्या वर्षी तिप्पट कृषी उत्पादन झाले आहे.