അർത്ഥം : एखाद्या पदार्थास अग्नी किंवा सूर्याच्या उष्णतेने ऊन करणे.
ഉദാഹരണം :
आंघोळीसाठी मी पाणी तापवले
അർത്ഥം : एखाद्यास वायूरूप, जलरूप इंधनाद्वारे वा इतर मार्गांनी उष्णता देणे.
ഉദാഹരണം :
आम्ही भाजी पुन्हा तापवली.
പര്യായപദങ്ങൾ : गरम करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :