അർത്ഥം : आईच्या दुधावर अवलंबून असणारे लहान मूल.
ഉദാഹരണം :
शीला आपल्या तान्हुल्याला झोपवत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : तान्हुला, तान्हे मूल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह छोटा बच्चा जो अभी अपनी माँ का दूध पीकर रहता हो।
शीला अपने दूधपीते को रोता हुआ छोड़ दी है।അർത്ഥം : फारच लहान असल्याने उपजीविकेसाठी केवळ दुधावर अवलंबून असलेला.
ഉദാഹരണം :
तिच्या कुशीत एक तान्हे मूल होते.
പര്യായപദങ്ങൾ : तान्हुला