അർത്ഥം : बांबूच्या कामट्यांना गवत, पाने लावून तयार केलेले झोपडीचे दार.
ഉദാഹരണം :
रागावलेले ज्ञानदेव ताटी लावून घरात एकटेच बसून राहिले
അർത്ഥം : कामट्यांच्या चौकटीस गवत, पाने इत्यादी बांधून दार, खिडकी, कुंपण, भिंत इत्यादिकांस लावण्यासाठी केलेले आच्छादन.
ഉദാഹരണം :
दारावरील ताटी बाजूला करून त्याने झोपडीत प्रवेश केला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Framework consisting of stakes interwoven with branches to form a fence.
wattle