അർത്ഥം : तांब्याची भांडी तयार करणारी एक जात व त्या जातीतील व्यक्ती.
ഉദാഹരണം :
आईने तांबटाकडून ताम्हण घेतले
അർത്ഥം : चिमणीपेक्षा थोडा मोठा, गवती हिरव्या रंगाचा, हनुवटी आणि गळा पिवळा असलेला, वड, पिंपळ अशा फळे असलेल्या झाडावर बसून सतत टोक टोक असा आवाज करणारा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
वडाच्या झाडावर तांबटांचा थवा आला
അർത്ഥം : तांबटासंबंधी किंवा तांबटाचा.
ഉദാഹരണം :
मोहन भांडी खरेदी करण्यासाठी तांबट बाजारात गेला होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :