അർത്ഥം : जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती.
ഉദാഹരണം :
मुलांचे संगोपन नीट व्हावे म्हणून तिला खूप दुःखे सोसावी लागली
പര്യായപദങ്ങൾ : कष्ट, खस्ता, ताप, त्रास, दुःख, पीडा, विषाद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मन की वह अप्रिय और कष्ट देने वाली अवस्था या बात जिससे छुटकारा पाने की स्वाभाविक प्रवृत्ति होती है।
दुख में ही प्रभु की याद आती है।