അർത്ഥം : एका ताम्हणात भंडार, कुंकू, विडा इत्यादी ठेवून तीन किंवा अधिक वेळा ते ताम्हण कपाळाला लावून, खंडोवाचा येळकोच असे म्हणण्याचा प्रकार.
ഉദാഹരണം :
तळी भरल्यावर सर्वांना खोबर्याचा प्रसाद मिळाला.
അർത്ഥം : जाते, घरट इत्यादीकांच्या वर्तुळाकार दोन दगडांपैकी एक.
ഉദാഹരണം :
ह्या घट्टीची खालची तळी घासली आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :