അർത്ഥം : तलम किंवा पातळ असण्याची अवस्था.
ഉദാഹരണം :
कपड्याची पोत, तलमता व दर्जासोबतच कपड्यावर असणाऱ्या नक्षीच्या आधारावरही ग्राहक लक्ष देऊ लागला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : पातळपणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Relatively small dimension through an object as opposed to its length or width.
The tenuity of a hair.