അർത്ഥം : एक विशिष्ट काळातील नवयुवकांची किंवा तरूणांची पिढी.
ഉദാഹരണം :
आजची तरुणाई हीच उद्याच्या भारताचे भवितव्य घडवणार आहे.
പര്യായപദങ്ങൾ : तरूण पिढी, नवपिढी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी काल विशेष में युवा या तरुणों की पीढ़ी।
युवा पीढ़ी समाज की रीढ़ होती है।