അർത്ഥം : एखादे कार्य करण्यास सज्ज असा.
ഉദാഹരണം :
तो बाहेर हिंडायला तयार असतो.
आपला देश समृद्ध व्हावा म्हणून सर्वांनी कटिबद्ध व्हायला हवे.
പര്യായപദങ്ങൾ : कटिबद्ध, तत्पर, तयार, सज्ज
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Completely prepared or in condition for immediate action or use or progress.
Get ready.അർത്ഥം : ज्याचा काही एक अंश करायचा राहिला नाही असा.
ഉദാഹരണം :
जेवण तयार आहे.
येथे तयार कपडे मिळतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Completely prepared or in condition for immediate action or use or progress.
Get ready.