അർത്ഥം : एखादे काम व्यवस्थित झाले आहे की नाही हे पाहणे.
ഉദാഹരണം :
आमचे काम भाषावैज्ञानिक तपासतील.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Examine carefully for accuracy with the intent of verification.
Audit accounts and tax returns.അർത്ഥം : विशेषतः रोगाचे निदान लवण्यासाठी शारीरिक द्रवपदार्थाचे, यंत्र वा रासानिक प्रक्रियाद्वारे बारकाईने अवलोकन करणे.
ഉദാഹരണം :
रोगाचे निदान होण्यासाठी रक्त तपासून घ्या.
പര്യായപദങ്ങൾ : तपास करणे, तपासणी करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या सत्य-असत्यतेचा निर्णय घेणे.
ഉദാഹരണം :
वैज्ञानिक ब्लॅक होल तपासत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : पारखणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादा रोग किंवा आजार आहे किवा नाही ह्याचे परीक्षण करणे.
ഉദാഹരണം :
चिकित्सक झोपलेल्या रुग्णाचे पोट तपासत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शरीरातील विशिष्ट ध्वनी ऐकण्याचे डॉक्टरांचे साधन.
ഉദാഹരണം :
त्यांनी आम्हाला आज तपासनळी कशी वापरायची हे शिकवले.
പര്യായപദങ്ങൾ : तपासनळी, स्टेथोस्कोप
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर के भीतर उत्पन्न ध्वनियों को सुनने का यंत्र।
प्रायः सभी डॉक्टर गले में आला लटकाये रहते हैं।A medical instrument for listening to the sounds generated inside the body.
stethoscope