അർത്ഥം : दणकट शरीराचा.
ഉദാഹരണം :
एका हडकुळ्या मुलाने धट्ट्याकट्ट्या मुलाला चांगलेच बदडले.
പര്യായപദങ്ങൾ : धट्टाकट्टा, धष्टपुष्ट, पुष्ट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मजबूत शरीर वाला।
एक दुबले-पतले पहलवान ने एक तगड़े पहलवान को धूल चटा दी।അർത്ഥം : एखाद्याच्या दृष्टीने दुसर्यापेक्षा अधिक प्रबळ किंवा सशक्त.
ഉദാഹരണം :
विपक्षाचे जोरदार उत्तर ऐकून ते गप्प झाले.
दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी टक्कर चालू आहे.
പര്യായപദങ്ങൾ : जोरदार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :