അർത്ഥം : ज्यात तक्रार आहे असा.
ഉദാഹരണം :
त्याने राष्ट्रपतीला एक तक्रार पत्र लिहिले.
പര്യായപദങ്ങൾ : तक्रार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्याचे वागणे वा कृती यांमुळे त्रास झाल्याविषयी त्याच्याकडे वा संबंधितांकडे केलेले निवेदन.
ഉദാഹരണം :
त्याने आपली तक्रार राजाला संगितली
പര്യായപദങ്ങൾ : कागाळी, गार्हाणे, तक्रार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी के व्यवहार,कार्य आदि से दुखी होकर उससे या उसके किसी संबंधित से उत्पन्न दुख कहने की क्रिया।
उसकी झूठी शिकायत से मुझे डाँट खानी पड़ी।