അർത്ഥം : कोरडा खोकला येत असता घशातून येणारा आवाजरूपी शब्द.
ഉദാഹരണം :
म्हातारीच्या ढासेमुळे आज रात्रभर झोपलो नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ज्यात कफ पडत नाही असा एक प्रकारचा कोरडा खोकला.
ഉദാഹരണം :
औषध घेऊनही त्याची ढास थांबत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : कोरडा खोकला, कोरडी उबळ, ठसका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार की सूखी खाँसी जिसमें कफ न निकले।
लगातार दवा खाने के बाद भी उसका ठसका ठीक नहीं हुआ।