അർത്ഥം : आत खडे असल्यामुळे खुळ खुळ वाजणारे मुलांचे एक खेळणे.
ഉദാഹരണം :
खुळखुळा हाती देताच बाळ रडायचे थांबले
പര്യായപദങ്ങൾ : खुळखुळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बच्चों का वह खिलौना जिसे हिलाने से झुनझुन शब्द निकलता है।
वह झुनझुना बजाकर बच्चे का मन बहला रही है।A baby's toy that makes percussive noises when shaken.
rattleഅർത്ഥം : मध्ये बारीक व दोन्हीकडच्या रूंद तोंडाशी चामडे बसवलेले एक चर्मवाद्य.
ഉദാഹരണം :
दरवेशी डमरू वाजवत आला
പര്യായപദങ്ങൾ : डमरू
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A musical percussion instrument. Usually consists of a hollow cylinder with a membrane stretched across each end.
drum, membranophone, tympan