അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : रंग,रूप वगैरे जाणण्याचे इंद्रिय.
ഉദാഹരണം : नृत्यात डोळे हे भावाभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे
പര്യായപദങ്ങൾ : अक्ष, अक्षी, आंख, चक्षू, नयन, नेत्र, लोचन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
वह इंद्रिय जिससे प्राणियों को रूप, वर्ण, विस्तार तथा आकार का ज्ञान होता है।
The organ of sight.
അർത്ഥം : बटाटा ऊस, नारळ इत्यादींस मोड फुटण्याची जागा.
ഉദാഹരണം : बटाट्याला खूप डोळे आले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अंकुर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
बीज आदि में वह स्थान जहाँ से अंकुर निकलता है।
അർത്ഥം : जाते इत्यादीचे भोक ज्यामधून दळण्यासाठी धान्य टाकले जाते.
ഉദാഹരണം : ह्या जात्याचा डोळा खूप रूंद आहे.
പര്യായപദങ്ങൾ : तोंड
चक्की आदि का वह छेद जिसमें पीसने के लिए अनाज डालते हैं।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക