അർത്ഥം : अशक्त, आजारी, स्त्री, पुरुष, वृद्ध यांना नेण्याआणाण्यासाठी वापरले जाणारे खांद्यावर वाहून नेण्याचे वाहन.
ഉദാഹരണം :
अमरनाथाला जातांना आजोबांना डोलीतून नेले
പര്യായപദങ്ങൾ : पाळणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : डोलीसारखे परंतु चारही बाजूनी बंद, पेटीवजा खांद्यावर वाहून नेण्याजोगे वाहन.
ഉദാഹരണം :
राजस्त्रिया मेण्यातून जात असत
പര്യായപദങ്ങൾ : मेणा