പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള डोंगर फेंसा എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.
൧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : गालावर मिशीसारखी लाल चिन्हे असलेली बुलबुल.

ഉദാഹരണം : शिपाई बुलबुलच्या डोक्यावर काळा शेंडा असतो.

പര്യായപദങ്ങൾ : तिरवाली फेंसा, तुरेवाला बुलबुल, पाकळफणी, फेंसरड, फेंसा, बुलबुल, लाल गिब्या, शिपाई बुलबुल, सफेत फेंसा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार की बुलबुल जो कलसिरी के आकार की होती है और इसका ऊपरी भाग भूरा और पेट का भाग सफेद होता है।

कमेरा बुलबुल की कलगी काले रंग की होती है।
कमेरा बुलबुल, पहाड़ी बुलबुल
൨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.

ഉദാഹരണം : शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..

പര്യായപദങ്ങൾ : गोसावी, गोसावी पाखरू, धवळा परेट, परेट, पावसाळी, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार की बुलबुल।

शहबुलबुल पेड़ की टहनियों पर फुदक रही है।
दूधराज, शहबुलबुल, शाहबुलबुल
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।