അർത്ഥം : असे मोठे दुकान जिथे विविध प्रकारच्या व्यापारी वस्तू त्या त्या प्रकारच्या विभागात सुव्यवस्थित ठेवलेल्या असतात.
ഉദാഹരണം :
मोठ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी विभागीय वस्तु भांडार उघडले आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : डिपार्टमेंटल स्टोअर, विभागीय वस्तु भांडार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह बड़ी दुकान जिसमें अलग-अलग प्रकार की वाणिज्य वस्तुएँ कई विभागों में सुव्यवस्थित होती हैं तथा जिनकी प्रायः शृंखला होती है।
बड़े शहरों में जगह-जगह डिपार्टमेंट स्टोर खुल गए हैं।A large retail store organized into departments offering a variety of merchandise. Commonly part of a retail chain.
department store, emporium