പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള डाग എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

डाग   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.

ഉദാഹരണം : आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.

പര്യായപദങ്ങൾ : आरोप, कलंक, काळिमा, टेपर, ठपका, बट्टा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी पर लगने या लगाया जाने वाला दोष।

इस लांछन से बचने का क्या उपाय है।
अपयश, अपवाद, अलोक, आक्षेप, इफतरा, इफ़तरा, इफ़्तरा, इफ़्तिरा, इफ्तरा, इफ्तिरा, कलंक, कलौंछ, कलौंस, कालिमा, दाग, दाग़, धब्बा, लांछन, लांछना

A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.

calumniation, calumny, defamation, hatchet job, obloquy, traducement
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

അർത്ഥം : फळभाज्या वा इतर पदार्थ ह्या गोष्टी खराब झाल्या आहेत हे ज्यावरून कळते अशी फळभाज्यांवरील खूण.

ഉദാഹരണം : सफरचंदावरील डाग पाहून ते चांगलं नाही हे लक्षात आलं.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

फलों आदि पर पड़ा हुआ सड़ने या दबने का चिह्न।

मुझे ये दाग़ लगे फल नहीं चाहिए।
दाग, दाग़

An indication of damage.

mark, scar, scrape, scratch
൩. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

അർത്ഥം : डागल्याची खूण.

ഉദാഹരണം : घोड्याच्या पाठीवरील डाग स्पष्ट दिसत आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

गरम धातु आदि के दागने से बना चिह्न।

घोड़े की पीठ का गुल स्पष्ट दिखाई पड़ रहा है।
गुल
൪. नाम / निर्जीव / वस्तू

അർത്ഥം : त्वचेवर पडलेले चिन्ह.

ഉദാഹരണം : त्याच्या हातावर भाजल्याचा चट्टा राहून गेला.

പര്യായപദങ്ങൾ : चट्टा, वण, व्रण

൫. नाम / निर्जीव / वस्तू

അർത്ഥം : प्रवाश्याच्या सामानातील प्रत्येक.

ഉദാഹരണം : प्रवासात सगळ्यांकडे मिळून पंधरा डाग आहेत.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

यात्री के सामानों में से प्रत्येक।

यात्रियों के पास कुल मिलाकर पंद्रह डाग हैं।
डाग

അർത്ഥം : दुष्कर्मामुळे प्राप्त होणारा अपकीर्तिरूप दोष.

ഉദാഹരണം : त्याच्या या कृत्यामुळे घराण्याच्या नावाला कलंक लागला

പര്യായപദങ്ങൾ : कलंक, काळिमा, बट्टा

൭. नाम / निर्जीव / वस्तू

അർത്ഥം : धातू गरम करून किंवा तापवून डागल्यामुळे शरीराल पडलेले निशाण.

ഉദാഹരണം : हातावरील चटका अजून बरा झाला नाही.

പര്യായപദങ്ങൾ : चटका


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

धातु के गरम टुकड़े से दागने के कारण शरीर पर पड़ा हुआ चिह्न या निशान।

घोड़े की पीठ पर गोल चरका है।
चरका
൮. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : मौल्यवान धातू इत्यादींपासून बनवलेली शोभा वाढवणारी मानवनिर्मित वस्तू.

ഉദാഹരണം : आम्ही सोनाराकडे नवे दागिने बनवायला दिले

പര്യായപദങ്ങൾ : अलंकार, आभूषण, डागिना, दागिना, भूषण, लेणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

मानव निर्मित वह वस्तु जिसके धारण करने से किसी की शोभा बढ़ जाती है।

प्रत्येक नारी को आभूषण प्रिय होता है।
अभरन, अभूखन, अभ्यंजन, अभ्यञ्जन, अलंकार, अलङ्कार, अवतंस, अवतन्स, आभरण, आभूषण, आहरण, गहना, ज़ेवर, जूलरी, जेवर, भूषण, विभूषण, सारंग

An adornment (as a bracelet or ring or necklace) made of precious metals and set with gems (or imitation gems).

jewellery, jewelry
൯. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

അർത്ഥം : एखाद्या पृष्ठभागावर पडलेले विद्रूप चिन्ह.

ഉദാഹരണം : दोनदा धुवूनही या कपड्यावरचा डाग गेला नाही


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी तल पर पड़ा हुआ चिह्न।

कई बार धोने के बाद भी इस कपड़े पर लगा धब्बा नहीं मिटा।
चटका, दाग, दाग़, धब्बा, निशान, पालि

A visible indication made on a surface.

Some previous reader had covered the pages with dozens of marks.
Paw prints were everywhere.
mark, print
൧൦. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

അർത്ഥം : कुष्ठाचा डाग.

ഉദാഹരണം : किरणचा व्रण वाढतच जात आहे.

പര്യായപദങ്ങൾ : चट्टा, वण, व्रण


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कुष्ठ का दाग।

किरण का चरक बढ़ता जा रहा है।
चरक
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।