അർത്ഥം : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा, काळसर-उदी रंगाचा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
ठिबक्यांच्या पाणगरुडाच्या शेपटीच्या वरच्या भागावर इंग्रजी व्ही आकाराचे चिन्ह असते.
പര്യായപദങ്ങൾ : चित्राळ पाणगरुड
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मटमैले रंग का एक पक्षी।
कुलंगों का झुंड बगीचे में चारा चुग रहा था।