അർത്ഥം : एखाद्या वस्तूचा आत दिसणारा सर्वात खालचा भाग.
ഉദാഹരണം :
उन्हाळ्यात या विहिरीचा तळ दिसायला लागतो.
പര്യായപദങ്ങൾ : तळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ठिकाण वा स्थान सूचित करणारी ती गोष्ट ज्याद्वारे एखाद्या पर्यंत पोहचू शकतो.
ഉദാഹരണം :
मी त्याचा पत्ता शोधत शोधत तिकडे पोहोचलो.
പര്യായപദങ്ങൾ : ठिकाण, पत्ता, मुक्काम
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी के रहने या मिलने के स्थान को सूचित करनेवाली वह बात जिससे किसी तक पहुँचा जाए या किसी को पा सकें।
मैं उसका पता ढूँढते हुए वहाँ पहुँचा।The place where a person or organization can be found or communicated with.
address