പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള ठरवणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

ठरवणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : मुलगी वा मुलगा पसंत करून विवाह निश्चित करणे.

ഉദാഹരണം : आई-वडिलांनी माझ्यासाठी राजापूरची मुलगी ठरवली.

പര്യായപദങ്ങൾ : ठरविणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

लड़की आदि को पसंद करके विवाह के लिए वचनबद्ध करना।

मुन्ना के लिए माँ ने बंगलौर में एक लड़की रोकी है।
रोकना

Give to in marriage.

affiance, betroth, engage, plight
൨. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : एखादी गोष्ट निर्धारित करणे वा ठरवणे.

ഉദാഹരണം : आम्ही आमची उन्हाळी सहल महाबळेश्वरला ठरवली.

പര്യായപദങ്ങൾ : ठरविणे निर्धारित करणे, नक्की करणे, निश्चित करणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

नियत करना।

उसने दो बजे आने के लिए कहा था।
हमने शर्त में सौ रुपए बदे।
कहना, बदना, बोलना

Set or place definitely.

Let's fix the date for the party!.
fix
൩. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

അർത്ഥം : (मनाशी) एखादी गोष्ट निश्चित करणे.

ഉദാഹരണം : मी ठरवलंय की आजपासून मी त्याला कधीही भेटणार नाही.

പര്യായപദങ്ങൾ : पक्के करणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

( मन में ) ठहराना या पक्का करना।

मैंने ठान लिया है कि आज के बाद मैं उससे कभी नहीं मिलूँगी।
ठानना
൪. क्रियापद / क्रियावाचक / पूर्णतावाचक

അർത്ഥം : एखादी गोष्ट किंवा कार्य इत्यादींच्या उपयोगितेवर विचार करून ती योग्य असल्याचे निश्चित करणे.

ഉദാഹരണം : श्यामने गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविले.

പര്യായപദങ്ങൾ : ठरविणे, निर्णय घेणे

൫. क्रियापद / क्रियावाचक

അർത്ഥം : निर्धारित करणे.

ഉദാഹരണം : त्याने भेटण्याची वेळ ठरविली.

പര്യായപദങ്ങൾ : ठरविणे, नियत करणे, निर्धारित करणे, निश्चित करणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

* निर्धारित करना।

मिलने का समय निर्धारित करें।
कायम करना, ठहराना, तय करना, नियत करना, निर्धारित करना, निश्चित करना, सुनिश्चित करना

Make arrangements for.

Can you arrange a meeting with the President?.
arrange, fix up
൬. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : एखाद्याविषयी जोर देऊन बोलणे.

ഉദാഹരണം : त्याने मला खोटे ठरविले.

പര്യായപദങ്ങൾ : घोषित करणे, ठरविणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी के बारे में ज़ोर देकर कहना।

उसने मुझे झूठा ठहराया।
करार देना, क़रार देना, घोषित करना, ठहराना

ठरवणे   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : एखादी गोष्ट निश्चित करण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : चौदा डिसेंबरला कविसंमेलन करायचे ठरविले आहे.

പര്യായപദങ്ങൾ : ठरविणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।