അർത്ഥം : ठरवलेला वा निश्चित केलेला काळ.
ഉദാഹരണം :
हे काम ठरावीक काळात पुरे झालेच पाहिजे
പര്യായപദങ്ങൾ : ठरली वेळ, ठरावीक काळ, ठरावीक वेळ, निर्धारित वेळ, निश्चित वेळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी एक नियत समय से दूसरे नियत समय तक का काल।
इस काम के लिए नियत काल को बढ़ाया नहीं जा सकता।