അർത്ഥം : कबुतराच्या आकाराचा, भुऱ्या रंगाचा, बिन शेपटीचा, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी.
ഉദാഹരണം :
सरोवराच्या काठावर टिबुकली विहार करत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : टुबुकली, तडबुंड, पाणबुडा, पाणबुडी, बुडतुल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Small compact-bodied almost completely aquatic bird that builds floating nests. Similar to loons but smaller and with lobate rather than webbed feet.
grebe