അർത്ഥം : घड्याळीचा आवाज.
ഉദാഹരണം :
घड्याळीची टिकटिक हे लयदार घटनेचे एक उदाहरण आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : घोडे, गाढव इत्यादींना हाकण्यासाठी तोंडावाटे निघणारा शब्द.
ഉദാഹരണം :
टिकटिकचा आवाज ऐकताच घोडा पुढे चालू लागला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
घोड़ों, गधों आदि को आगे बढ़ने का आदेश देने के लिए मुँह से किया जाने वाला एक शब्द।
तिकतिक की आवाज सुनते ही गधा आगे बढ़ने लगा।