അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखाद्या विषयातील महत्त्वाचे मुद्दे नोंद करून लिहून ठेवलेला मजकूर.
ഉദാഹരണം : पुराभिलेखागारातील कागदपत्रे वाचून त्यांची टिपणे मी माझ्या वहीत उतरवली.
പര്യായപദങ്ങൾ : टिपण, नोंदी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
किसी व्याख्यान आदि का संक्षिप्त आलेख।
അർത്ഥം : ज्यावर काहीही लिहीलेले आहे असा कागदाचा छोटा तुकडा.
ഉദാഹരണം : सामानावर त्याने आपल्या नावाची चिठी चिटकवली.
പര്യായപദങ്ങൾ : चिटोरा, चिटोरे, चिठी, चिठ्ठी
कागज़ का कम चौड़ा और अधिक लंबा टुकड़ा जिस पर कुछ लिखा हो।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക