അർത്ഥം : एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी त्यासाठी लागणार्या वस्तूंना व्यवस्थित लावणे.
ഉദാഹരണം :
सरकार प्रत्येक शहरातून रेल्वेमार्ग टाकत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी चीज के निर्माण के लिए उसमें लगनेवाली वस्तुओं को क्षैतिज स्थिति में रखना ताकि उसका निर्माण हो सके।
सरकार हर शहर से होकर रेल लाइन बिछा रही है।അർത്ഥം : एखाद्या जागेवर वा वस्तू इत्यादीमध्ये ठेवलेली वस्तू इत्यादीला एखाद्या दुसर्या ठिकाणी वा दुसर्या वस्तूमध्ये ठेवणे.
ഉദാഹരണം :
त्या पातेल्यातले पाणी दुसर्या पातेलात टाका.
डब्यातली वस्तू ह्या ठिकाणी ठेवा.
പര്യായപദങ്ങൾ : ठेवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : करायचे, वापरायचे वा सेवन करायचे बंद करणे.
ഉദാഹരണം :
तिने माझ्याशी बोलणे सोडले.
പര്യായപദങ്ങൾ : सोडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
उपयोग या सेवन न करना (जो पहले की जाती हो)।
मोहन ने दो महीने पहले ही शराब छोड़ी।അർത്ഥം : संबंध न ठेवणे.
ഉദാഹരണം :
तिने आपल्या नवर्याला सोडले.
പര്യായപദങ്ങൾ : सोडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी से संबंध विच्छेद करना।
उन्होंने अपनी पत्नी को छोड़ दिया है।അർത്ഥം : क्रिया पूर्ण करून मोकळे होणे.
ഉദാഹരണം :
मी येईतोपर्यंत तुम्ही अंघोळ उरकून घ्या.
പര്യായപദങ്ങൾ : घेणे
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीची सूत्रे दुसर्याकडे देणे.
ഉദാഹരണം :
घरातील सर्व व्यवहार त्याने बायकोकडे सोपवले.
പര്യായപദങ്ങൾ : ताब्यात देणे, सोपवणे, स्वाधीन करणे, हवाली करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिम्मेदारी देना या किसी के जिम्मे करना।
मैं यह काम आपको सौंपता हूँ।അർത്ഥം : एखाद्या गोष्टीत वा गोष्टीवर जाईल असे करणे.
ഉദാഹരണം :
भाजीत मीठ टाक
പര്യായപദങ്ങൾ : घालणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल.
ഉദാഹരണം :
पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : पाडणे