അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : वस्तूची एक बाजू एका ठिकाणी अडकवून वस्तू लोंबत ठेवणे.
ഉദാഹരണം : ही चौकट त्या खुंटीला टांग.
പര്യായപദങ്ങൾ : अटकवणे, अडकवणे, लटकवणे, लटकावणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
नीचे से किसी ऊँचे आधार पर इस प्रकार टिकाना कि टिके या अड़े हुए छोर के अतिरिक्त और सब भाग अधर में हों।
Hang freely.
അർത്ഥം : एखाद्या वस्तुच्या खालचा काही भाग अधांतरी राहणे.
ഉദാഹരണം : भिंतीवर एक रशी लोंबत होती
പര്യായപദങ്ങൾ : लटकणे, लोंबकळणे, लोंबणे, लोंबवणे
ऊपर टिके रहने पर भी किसी वस्तु आदि के कुछ भाग का नीचे की ओर कुछ दूर तक बिना आधार के रहना।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക