അർത്ഥം : दैवतेच्या प्रतिमेचा ठसा उमटवलेला धातूच्या पत्र्याचा तुकडा.
ഉദാഹരണം :
अण्णांनी सोनाराकडून अंबाबाईचा एक चांदीचा टाक करून घेतला.
പര്യായപദങ്ങൾ : टाक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
धातु की चद्दर पर बना हुआ देवता या पूर्वज का ठप्पा या छाप।
पिताजी ने सुनार से अंबाबाई देवी का एक चांदी का टाँक बनवाकर लिया।