പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള टपकणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

टपकणे   क्रियापद

൧. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

അർത്ഥം : थेंबथेंब पडणे.

ഉദാഹരണം : छताला भोक पडल्यामुळे पावसाळ्यात पाणी ठिबकते

പര്യായപദങ്ങൾ : ठिबकणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कोई चीज बूँद-बूँद करके गिराना।

माँ सिर पर लगाने के लिए हथेली में तेल टपका रही है।
चुआना, टपकाना

बूँद-बूँद करके गिरना।

गीले कपड़ों से पानी टपक रहा था।
गिरना, चूना, टप टप करना, टपकना

Run or flow slowly, as in drops or in an unsteady stream.

Water trickled onto the lawn from the broken hose.
Reports began to dribble in.
dribble, filter, trickle

Fall in drops.

Water is dripping from the faucet.
drip
൨. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

അർത്ഥം : पूर्वसूचना न देता अचानक येणे.

ഉദാഹരണം : आम्ही सगळे गोव्याला जाण्याचा कार्यक्रम आखतच होते तितक्यात गावचे पाहूणे येऊन ठेपले.

പര്യായപദങ്ങൾ : दत्त म्हणून उभे राहणे, येऊन ठाकणे, येऊन ठेपणे

൩. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

അർത്ഥം : थेंब थेंब पडणे.

ഉദാഹരണം : नळ बिघडला असल्याने दिवसभर पाणी टपकत राहते.

൪. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

അർത്ഥം : अचानक किंवा अनिच्छितपणे कुठेतरी जाणे.

ഉദാഹരണം : ते आता घरातून बाहेर जाण्याची तयार करतच होते की मी जाऊन टपकलो.

പര്യായപദങ്ങൾ : जाऊन टपकणे

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।