അർത്ഥം : एखाद्या ओढलेल्या दोरी किंवा तारेला बोटाने खेचून त्यावर आघात केल्याने उत्पन्न होणारा ध्वनी.
ഉദാഹരണം :
महाभारताच्या वेळी धनुष्याचा टणत्कार सर्वत्र घुमत होता.
പര്യായപദങ്ങൾ : झंकार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह शब्द जो कसे हुए डोरे या तार आदि पर उँगली का आघात करने से होता है।
महाभारत युद्ध के समय योद्धाओं के धनुष की टंकार बार-बार गूँज रही थी।