അർത്ഥം : कापडाची, तीन बाजूने शिवलेली, धरायला बंद असलेली गवसणी."माझ्या सामानाची पिशवी चोरीला गेली".
പര്യായപദങ്ങൾ : थैली, पिशवी, पोतडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A container used for carrying money and small personal items or accessories (especially by women).
She reached into her bag and found a comb.അർത്ഥം : वस्त्राचा अथवा दोर्यांनी विणलेला पाळणा.
ഉദാഹരണം :
झोळीत तिने तान्ह्या बाळाला झोपवले
അർത്ഥം : चार कोपरे एकत्र करून गाठ मारलेले वस्त्र.
ഉദാഹരണം :
आईने साधूच्या झोळीत भिक्षा घातली