അർത്ഥം : विशिष्ट दिशेला तोल जाईल असे करणे.
ഉദാഹരണം :
खिन्न मनाने त्याने आपले शरीर अंथरुणावर झोकले.
അർത്ഥം : विशिष्ट गोष्टीत पूर्णपणे गुंतवणे.
ഉദാഹരണം :
त्याने आपले आयुष्य ह्या चळवळीत झोकले.
അർത്ഥം : वस्तुस्थितीपेक्षा अतिशयोक्ती दिसण्याजोगी गोष्ट सांगणे.
ഉദാഹരണം :
तो मित्रांमध्ये खूप हाकतो.
പര്യായപദങ്ങൾ : हाकणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :