അർത്ഥം : झोपाळा वगैरेंवर बसून त्याच्या बरोबर हलणे.
ഉദാഹരണം :
लहनपणी आम्ही बरोबर झुलत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एकदा एका बाजूला आणि मग दुसर्या बाजूला तोल जाईल असे हलणे.
ഉദാഹരണം :
वार्याच्या झुळुकीबरोबर रोपे डुलतात
चालताना हत्ती झुलतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अपने स्थान पर कुछ इधर-उधर होना।
हवा में पत्ते हिल रहे हैं।