അർത്ഥം : तंबाखू किंवा गांज्याचा धूर जोराने आत ओढणे.
ഉദാഹരണം :
सिगारेटचा पहिला झुरका घेतला तसा जोरात ठसका लागला आणि डोळ्यातून पाणी आले.
शेताच्या बांधावर बसून शेतकरी झुरके घेत होता.
പര്യായപദങ്ങൾ : झुरका घेणे, झुरका मारणे, दम मारणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
तंबाकू या गाँजे का धुआँ जोर से खींचना।
खेत की मेड़ पर बैठकर किसान सुट्टा मार रहा था।Inhale and exhale smoke from cigarettes, cigars, pipes.
We never smoked marijuana.അർത്ഥം : झुरका घेणे.
ഉദാഹരണം :
त्याने लगबगीने विडी पेटवली आणि सर्रकन झुरकली.