അർത്ഥം : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.
ഉദാഹരണം :
तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले
പര്യായപദങ്ങൾ : झुंज देणे, युद्ध करणे, लढणे, लढाई करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
विरोधी को परास्त करने के लिए उसके ख़िलाफ हथियार उठाना।
रानी लक्ष्मीबाई ने अँग्रेज़ों के साथ वीरतापूर्वक युद्ध किया।അർത്ഥം : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.
ഉദാഹരണം :
आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : झुंज देणे, लढणे, संघर्ष करणे