അർത്ഥം : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.
ഉദാഹരണം :
तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले
പര്യായപദങ്ങൾ : झुंजणे, युद्ध करणे, लढणे, लढाई करणे
അർത്ഥം : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.
ഉദാഹരണം :
आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : झुंजणे, लढणे, संघर्ष करणे