അർത്ഥം : वापरामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात येणारा कमीपणा.
ഉദാഹരണം :
फायदा बघताना उपकरणांच्या झिजेचाही हिशेब करावा लागेल.
അർത്ഥം : वापरल्यामुळे वस्तू झिजून तिच्या अंशात घट होण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
असल्या वातावरणात यंत्राची झीज जास्त होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(geology) the mechanical process of wearing or grinding something down (as by particles washing over it).
eating away, eroding, erosion, wearing, wearing away