അർത്ഥം : रासायनिक प्रक्रियेद्वारे सोने, रुपे इत्यादिकांचा इतर धातूंच्या वस्तूवर दिलेला पातळ थर.
ഉദാഹരണം :
ह्या बांगड्यांना सोन्याचा मुलामा दिला आहे
പര്യായപദങ്ങൾ : कल्हई, कल्हय, कल्हे, पाणी, मुलामा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The application of a thin coat of metal (as by electrolysis).
plating