അർത്ഥം : वेळूचे केलेले उथळ व पसरट शिपतर.
ഉദാഹരണം :
लक्ष्मीपूजनाची वेळ होत आहे झाल आणा लवकर.
അർത്ഥം : वेळूच्या शिपतरात कणकेचे दिवे, फाळे,पपड इत्यादी पदार्थ ठेवून याची पूजा करून विवाहसमारंभात वर गरी जाण्यापूर्वी त्याच्या आईस दान करतात तो विधी.
ഉദാഹരണം :
झाली नंतर लक्ष्मीपूजन आहे.