അർത്ഥം : पावसाची एकसारखी वृष्टी.
ഉദാഹരണം :
अचानक पावसाची झड आली आणि आम्ही भिजलो
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुछ समय तक लगातार होनेवाली वर्षा।
कहते हैं कि शनिवार की लगी झड़ी अगले शनिवार तक चलती है।അർത്ഥം : गळून पडण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
शिशिरात झाडाच्या पानांना झड लागते.
केसांचे गळणे थांबविण्यासाठी तो कित्येक प्रकारच्या औषधांचा वापर करतो
പര്യായപദങ്ങൾ : गळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :