അർത്ഥം : एकमेकांना मारण्या हाणण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
पोलिसांनी मारामारी करणार्या मुलांना पकडले
പര്യായപദങ്ങൾ : मारपीट, माराकुटी, मारामारी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह मारपीट जिसमें खींचने या ढकेलने के लिए हाथ,पैर दोनों का प्रयोग किया जाता है।
उन दोनों में खूब हाथापाई हुई।അർത്ഥം : वाद किंवा तंटा होण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
जंगलात डाकूंबरोबर चकमक झाली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भिड़ने की क्रिया या भाव।
जंगल में डाकुओं से मुठभेड़ हो गई।