അർത്ഥം : गळ्यापासून पायापर्यंत घालायचे एक सैलसर वस्त्र.
ഉദാഹരണം :
आपला निळा झगा जरा वर धरून ती लाटांमध्ये शिरली.
അർത്ഥം : एक प्रकारचा अंगरखा ज्याचा खालील भाग चुणीदार पायजम्यासारखा घेरदार असतो.
ഉദാഹരണം :
पूर्वीच्या काळी लोक दरबार इत्यादि ठिकाणी पायघोळ अंगरखा घालून जात असे.
പര്യായപദങ്ങൾ : पायघोळ अंगरखा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :