പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള ज्येष्ठा എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

ज्येष्ठा   नाम

൧. नाम / समूह

അർത്ഥം : अनुराधेच्या पूर्वेला असलेले, वृश्चिक राशीत समाविष्ट होणारे, सत्तावीस नक्षत्रांपैकी अठरावे नक्षत्र.

ഉദാഹരണം : ज्येष्ठेचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे ४०० प्रकाशवर्षे इतके आहेत.

പര്യായപദങ്ങൾ : ज्येष्ठा नक्षत्र


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

सत्ताईस नक्षत्रों में से अठारहवाँ नक्षत्र।

ज्येष्ठा नक्षत्र तीन तारों का है।
ज्येष्ठा, ज्येष्ठा नक्षत्र, पौरंदर, पौरन्दर, शक्र, शक्र-दैवत, शक्रदैवत, शाक्र
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

അർത്ഥം : चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असतो तो काळ.

ഉദാഹരണം : ज्येष्ठा नक्षात्राच्या शेवटच्या दोन घटका व मूळ नक्षत्राच्या पहिल्या दोन घटका अशा चार घटकांना अभुक्त मूळ असे नाव आहे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

वह काल जब चंद्रमा ज्येष्ठा नक्षत्र में होता है।

उसका जन्म ज्येष्ठा नक्षत्र में हुआ है।
इंद्र, इन्द्र, ज्येष्ठा, ज्येष्ठा नक्षत्र, पौरंदर, पौरन्दर, शक्र, शक्र-दैवत, शक्रदैवत, शाक्र
൩. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

അർത്ഥം : भाद्रपद शुद्धात ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी जिला पुजतात ती देवता.

ഉദാഹരണം : ज्येष्ठगौरीला साडी नेसवली.

പര്യായപദങ്ങൾ : ज्येष्ठागौर, ज्येष्ठागौरी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक देवी जिसकी पूजा भाद्रपद के शुक्ल पक्ष में ज्येष्ठ नक्षत्र में की जाती है।

ज्येष्ठ गौरी के साथ कनिष्ठा की भी पूजा होती है।
ज्येष्ठ गौरी, ज्येष्ठ-गौरी, ज्येष्ठा, ज्येष्ठा गौर, ज्येष्ठा गौरी, ज्येष्ठा-गौर, ज्येष्ठा-गौरी, ज्येष्ठागौर, ज्येष्ठागौरी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।