അർത്ഥം : एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती.
ഉദാഹരണം :
त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे.
माणसाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान असले पाहिजे
പര്യായപദങ്ങൾ : माहिती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : शिक्षणातून मिळवलेली विद्वत्ता.
ഉദാഹരണം :
प्राचीन काळी विद्या प्राप्तीसाठी मुलांना गुरुकुलात पाठवत असत
പര്യായപദങ്ങൾ : विद्या
അർത്ഥം : मोक्ष किंवा परम पुरुषार्थ प्राप्त करून देणारे ज्ञान.
ഉദാഹരണം :
सद्गुरुकृपेने भक्ताला ज्ञान प्राप्त होते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मोक्ष की प्राप्ति या परम-पुरुषार्थ की सिद्धि करने वाला ज्ञान।
विद्या के अभाव में जीव जन्म-मरण के फेरे में पड़ा रहता है।