അർത്ഥം : एखादे काम इत्यादी करविण्यासाठी किंवा एखाद्या कारणामुळे एखाद्याशी असे काही (दबाव आणून) करणे जेणेकरून समोरचा नमते घेईल.
ഉദാഹരണം :
वेगवेगळी कारणे दाखवून तो त्याच्यावर दबाव टाकत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : दबाव टाकणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कोई काम आदि कराने के लिए या और किसी कारण से किसी के साथ कुछ ऐसा (दबाव बनाकर) करना कि सामने वाला झुके।
पाकिस्तान नई-नई चालें चलकर भारत पर दबाव डालता है।