അർത്ഥം : शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण.
ഉദാഹരണം :
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
പര്യായപദങ്ങൾ : कारा, कारागार, कारागृह, कैद, कैदखाना, तुरुंग, बंदीखाना, बंदीवास, बंदीशाळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A correctional institution where persons are confined while on trial or for punishment.
prison, prison house