പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള जुळणे എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

जुळणे   क्रियापद

അർത്ഥം : योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे.

ഉദാഹരണം : तंबोरा कसा छान लागला

പര്യായപദങ്ങൾ : लागणे

൨. क्रियापद / अवस्थावाचक

അർത്ഥം : दोन किंवा अधिक वस्तूंची अवस्था, गुण,रूप इत्यादींचे एकमेकांशी अनुरूप किंवा समान असणे.

ഉദാഹരണം : यांची सही ह्या कागदावरच्या सहीशी जुळते..

അർത്ഥം : विशिष्ट रचनेत वा मांडणीत व्यवस्थित बसणे.

ഉദാഹരണം : अता कुठे तीन पाने जुळली.

അർത്ഥം : घटकांनी मिळून तयार होणे.

ഉദാഹരണം : बोलता बोलता पद्य जुळले.

അർത്ഥം : आवश्यक ते घटक किंवा घटनांची पूर्तता होणे.

ഉദാഹരണം : वधुवरमेळाव्यात शंभर लग्ने जुळली.

൬. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

അർത്ഥം : मत जुळणे.

ഉദാഹരണം : त्याचे आपल्या भावाशी चांगले पटते.

പര്യായപദങ്ങൾ : जमणे, पटणे


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

विचारों या स्वभाव में समानता होने के कारण मेल या निर्वाह होना।

आजकल उन दोनों में अच्छी जम रही है।
गठना, घुटना, छनना, जमना, पटना, पटरी बैठना, बनना

Have smooth relations.

My boss and I get along very well.
get along, get along with, get on, get on with
൭. क्रियापद / घडणे

അർത്ഥം : दोन गोष्टी एकमेकांच्या जवळ येऊन त्यांचा परस्परांना स्पर्श होईल अशा स्थितीत असणे.

ഉദാഹരണം : कवळ उचलताना पाचही बोटे जुळतात.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कुछ वस्तुओं का इस प्रकार परस्पर मिलना या सटना कि एक का अंग या तल दूसरी के साथ लग या चिपक जाए।

इस कुर्सी का टूटा हुआ हत्था जुड़ गया।
जुटना, जुड़ना, लगना, संबंध होना, संबद्ध होना, संयुक्त होना, संलग्न होना

Be or become joined or united or linked.

The two streets connect to become a highway.
Our paths joined.
The travelers linked up again at the airport.
connect, join, link, link up, unite
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।