അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : खूप काळापूर्वीचा किंवा निर्माण करून बराच काळ झाला आहे असा.
ഉദാഹരണം : ह्या संग्रहालयात खूप प्राचीन वस्तूंचा संग्रह आहे. त्याच्या भाषेत बरेच आर्ष प्रयोग येतात
പര്യായപദങ്ങൾ : आर्ष, चिरंतर, जुनाट, पुरातन, प्राचीन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
जिसे हुए या बने बहुत दिन हो गये हों।
Very old.
അർത്ഥം : फार दिवस वापरलेला.
ഉദാഹരണം : त्याने जुने कपडे बोहारणीला दिले.
പര്യായപദങ്ങൾ : जुनापाना
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
(कपड़ा आदि) बहुत समय तक या बहुत बार उपयोग किया हुआ।
അർത്ഥം : काळाच्या दृष्टीने आधीचा.
ഉദാഹരണം : पूर्वीची मुंबई व आत्ताची मुंबई ह्यांत निश्चित फरक आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अगोदरचा, आदिल, आधीचा, पहिला, पूर्वीचा, मागचा, मूळचा
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക